Welcome To Vendor
Registration.

Learn the Process of vender Registration through Following Steps and Process Guideline Video.

Guidelines for Registration
Click to Register

Process of Registration.

pmciwms.in/vendors या लिंक वर क्लिक करावे. रेजिस्ट्रेशन साठी पुढील स्टेप्स वाचून रजिस्टर बटण वर क्लिक करावे. ओपन झालेल्या पेज वर पहिल्यांदा Are you existing vendor? या वर क्लिक करावे.
A) आपल्या कडे आपला व्हेंडर कोड असेल तर yes करून व्हेंडर कोड टाकावा आणि नसेल तर रेजिस्ट्रेशन प्रोसेस करावी.

पहिल्यांदा आपण आपला व्हेंडर टाईप निवडून कंपनी टाईप निवडावा.

PAN Card नंबर टाकल्या नंतर,
A) जर आपण PMC कडे रजिस्टर असाल तर आपल्याला आपला व्हेंडर कोड Screen वर दिसेल. तो घेऊन आपण आपली IWMS ची रजिस्ट्रेशन प्रोसेस करावी.
B) जर आपण PMC व IWMS सिस्टिम वर या दोन्ही कडे रजिस्टर असाल तर आपल्याला आपला User Name व password तुमच्या मोबाईल नंबर आणि ई-मेल वर पाठवण्यात येईल.

आपण आपल्या कंपनी टाईप नुसार आपला CIN नंबर किंवा Shop Act नंबर भरावा.

आपण आपले कंपनी चे नाव टाकावे, त्यानंतर कंपनी डायरेक्टर चे नाव टाईप करून, कंपनी चा पत्ता टाकून पिन कोड टाकावा, आणि नेक्स्ट बटण वर क्लिक करावे

आता दुसऱ्या पेज वर आपण आपल्या कंपनी च्या कंपनी डिटेल्स भराव्यात, या मध्ये आपल्याला आपला GST नंबर भरून, PAN Card आणि GST नंबर ची हार्ड कॉपी अपलोड करावी.

आपण आपले bank डिटेल्स भरावे, त्यात आपण आपला IFSC कोड टाकून, बँक अकाउंट नंबर आणि अकाउंट होल्डर नाव टाकावे.

कॉन्टॅक्टेड व्यक्ती चे पूर्ण नाव, कॉन्टॅक्टेड व्यक्ती चे email ID आणि आपन जो मोबाइल नंबर रजिस्टर करणार आहात, त्यावर OTP येईल आणि तोच मोबाइल नंबर आपल्याला USER Name म्हणून वापरायचा आहे,मोबाइल नंबर टाकून नेक्स्ट या बटण वर क्लिक करा.

आपन रजिस्टर केलेल्या मोबाइल नंबर वर आलेला OTP भरून, Captcha भरून सबमिट या बटण वर क्लिक करावे.

आता आपले रेजिस्ट्रेशन पूर्ण झालेले असुन, आपन आपले पुढील काम करण्यासाठी https://pmciwms.in या website वर लॉगिन करावे.